Food poisoning of 28 students | पुण्याच्या भोर तालुक्यात 28 विद्यार्थिनींना विषबाधा | SakalMedia

2021-12-28 2,317

Food poisoning of 28 students | पुण्याच्या भोर तालुक्यात 28 विद्यार्थिनींना विषबाधा | SakalMedia
पुण्यातील भोर तालुक्यात असलेल्या नवगुरु इंस्टिट्युटमधील २८ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा. २८ विद्यार्थिनींपैकी २२ विद्यार्थिनी यांच्यावर भोरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर. यातील बहुतांश मुली या परराज्यातील असल्याचे समजते.विषबाधा नक्की कोणत्या कारणामुळे झाली असावी याचा शोध घेण्यासाठी पाणी व अन्नाचे नमुणे घेण्यात येणार आहेत.
#Pune #Foodpoisoning #Students #Bhor #NavguruInstitute